

भंडारा शहरात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एकच नंबर प्लेटची दोन प्रायव्हेट स्कूल वाहन धावत्यात रस्त्यावर…
इतकच नाही तर या स्कूल व्हॅन मध्ये घरगुती गॅस सिलेंडर खुल्या भरल्या जातो…. शाळा प्रशासन लहान मुलांच्या जीवाशी करताय खेळ…. आरटीओ विभाग व पोलीस विभाग