

भंडाऱ्याच्या तुमसर येथे मध्यरात्री दरम्यान शटर तोडून सहा दुकानात चोरी…..
सात ते आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला….. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह….. भंडाराच्या तुमसर येथे किराणाओलीत मध्यरात्री दरम्यान जवळपास सहा किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी झाल्याची घटना घडली.