

“सोनिया गांधींचा माझ्यावर विश्वास नव्हता”, नजमा हेपतुल्ला यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक घटनांचा उल्लेख केला आहे.
सोनिया गांधी आणि नजमा हेपतुल्ला माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी त्यांच्या ‘इन पर्स्युट ऑफ डेमोक्रसी: बियॉन्ड पार्टी लाइन्स’ या आत्मचरित्रात सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस