

..राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना गुलाबाचं फूल आणि तिरंगा दिल्याचा व्हिडिओ समोर आला
प्रतिमा स्त्रोत: ANI राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना गुलाबपुष्प आणि तिरंगा भेट दिला. नवी दिल्ली: संसदेच्या दोन्ही सभागृहात बुधवारीही गदारोळ सुरूच राहिल्याने