

जिल्हात 2025 च्या सारस गणनेत दोन जोड्यांची नोंद…दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिसले चार सारस
यावर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारस गणनेत एकूण चार सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे.मागील वर्षीही चार सारसांची नोंद झाली होती. त्यातील दोन अवयस्क होते.विशेष