

डूरक्या घोणसच्या पोटातून बाहेर पडली एका मागून एक १४ पिल्ले ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी केले अनेक सापांना व पिल्लांना निसर्गमुक्त….
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील समर्थनगर येथील लिलाधर झलके यांचे घरी दुर्मिळ बिनविषारी डूरक्या घोणस सापाची सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे व मनीष बावनकुळे यांनी सुरक्षित सुटका