
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपास मार्गाचे लोकार्पण….
भंडारा शहरातून निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता तयार करण्यात आलेल्या भंडारा बायपास मार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते








