
भंडाऱ्याच्या खापा येथे बारदाना गोदामाला लागली आग…..लाखोंचे झाले नुकसान….शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता…..
भंडाऱ्याच्या खापा येथील एका बारदाना केंद्राला अचानक आग लागली. या आगीत केंद्रातील शेकडो बारदाने जळून खाक झाले, तर सुरक्षित ठेवलेला मोठा साठा वाचवण्यात यश आले.








