

साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..!
साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून वृद्ध शेतकऱ्याची मोठी फसवणूक! आर्थिक व्यवहार करून शेतजमीन मोजणीमध्ये केला घोळ:पीडित वृद्ध शेतकऱ्याचा आरोप! भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून न्याय हवा:पीडित