

46 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद…जिल्हा बँक निवडणूकित झाले 100 टक्के मतदान…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक रविवारीला अत्यंत शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती