

गोंदियातील डॉ विकास जैन यांनी रुग्णाच्या पोटातून काढला १ किलो ६०० ग्रामचा किडनी स्टोन…
गोंदिया शहराच्या बीजे रुग्णालयातील लेप्रोस्कोपी तथा युरो सर्जन डॉ विकास जैन यांनी महिलेच्या मूत्रपिंडात अडकलेला १ किलो ६०० ग्राम वजनाचा किडनी स्टोन काढण्याचा विक्रम नोंदविला