

भंडाऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी….. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण….
भंडारा जिल्ह्यात आठवडाभरा आधी दमदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार