

भंडारा नागपूर महामार्गावरील खरबी रोड येथे कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे चक्का जाम आंदोलन…
शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्याकरिता आज जिल्हाभरात प्रहार पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं..या आंदोलनाला जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला असून भंडारा नागपूर महामार्गावरील