

लाखनीमध्ये १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त….गोदामात दडवला होता माल व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल….
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील सिंधी लाईन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात