
भंडारा शहरात कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर……
भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात नामांकित दुकाने असूनही रस्त्यावर उघड्यावर पडलेला कचरा आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे. व्यावसायिक परिसराची








