
लाखनी येथील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण पुरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश…ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब चा उपक्रम…
भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरामध्ये ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब च्या माध्यमातून पर्यावरण पुरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरात निसर्ग वाचविण्याचे संदेश देत








