
डॉ.माधुरी सावरकर यांची नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदी नियुक्ती…
नागपुर – उच्चविद्याविभूषित आणि प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ.माधुरी गोविंदराव सावरकर यांची आता नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्याच्या रहिवाशी







