

विहिरीत पडलेल्या कोल्हाला वनविभागाने दिले जीवनदान…सेलोटी येथील घटना…
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील शेषराव निखाडे यांच्या खाजगी विहित पडलेल्या कोल्हालाला वनविभागाच्या पथकाने सुखरूपपणे बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आहे.