

भंडाऱ्यात सायंकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद….
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून अधूनमधून ऊन आणि मध्येच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला. या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या