
कोदामेडी वासीयांचे आरोग्य धोक्यातग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो गावकऱ्यांच्या आरोग्य धोक्यात…
भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ कोदामेडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोदामेडी गावातील सांडपाण्याच्या नाल्या ग्रामपंचायती ने पावसाळा सुरु होण्याआधी साफ सफाई न केल्यामुळे गेल्या आठ








