

भंडाऱ्यात उर्स निमित्त संदल सह काढली भव्य रैली….. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी….
भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी उत्साहात संदल काढत गाजत-वाजत रॅली काढून उर्स साजरा केला. ढोल-ताशांच्या निनादात व आकर्षक सजावटीसह निघालेल्या या मिरवणुकीत युवक, महिला व