
पालांदुर परिसरात धान पिकात आढळून आले बिबट्याचे पगमार्क.. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
भंडार जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात शेतकरी शेतात पीक बघायला गेले असता बिबट या वन्य प्राण्याचे पगमार्क आढळून आल्याने शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरत








