

बालविवाह आईवडील, पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा… करडी पोलिसात घटनेची नोंद… पोक्सो अंतर्गत कारवाई….
एका अल्पवयीनमुलीचा लपून बालविवाह करण्यात आला. मुलगी सात महिन्यांची गर्भवती असताना या बालविवाहाचा भंडाफोड झाला. हा प्रकार करडी पोलीस ठाणे हद्दीत घडला असून तक्रारीवरुन पोलिसांनी