

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला…आरोपी अद्यापही फरार…
भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील नामांकित श्याम हॉस्पिटल येथील डॉ.देवेश अग्रवाल याने ९ जुलैला एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते.या प्रकरणी पीडित मुलीच्या