
भाजपा महिला जिल्हाउपाध्यक्ष कल्याणीताई भूरे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश….
भाजपा मध्ये महिलांची गडचेपी होत असल्याने भाजपला ठोकला रामराम….शिवसेना शिंदे गटाला मिळणार उभारी… आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे.








