
श्रावण संपताच भंडाऱ्याच्या चिकन-मटन दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी….
भंडारा जिल्ह्यातील चिकन-मटनच्या दुकानांवर आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येत आहे. श्रावण मासात अनेक मांसाहारी नागरिकांनी मांसाहार टाळला होता. नुकताच श्रावण सोमवाराचा संपला आणि शनिवारी








