

खेडेपार अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला….२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत… रेती माफियांवर कारवाईला वेग…
रेती माफियांचा रात्रीचा खेळ बिनधास्त सुरू असताना, लाखनी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर जोरदार तडाखा दिला आहे.लाखनी तालुक्यात रात्रीच्या अंधारात विनानंबर प्लेटच्या वाहनांनी रेती तस्करीचा धंदा