

नव वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्त गोंदिया शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरात 108 आरत्यानी केली श्री गणेशाची महाआरती…
गोंदिया शहराच्या इंगळे चौकातील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात नव वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्त १०८ आरत्यांनी श्री गणेशाची महाआरती करण्यात आली असून शेकडो लोकांनी या महाआरती