

स्वाक्षरी न-करता वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून एका ५० वर्षीय व्यक्तीने केले ९६५००रुपये लंपास!…
पैसे लंपास करणाऱ्या व्यक्तीशी बँक कर्मचाऱ्याची केली साठ-गाठ… साकोली तालुक्यातील को-ऑपरेटिव बँक सानगडी ह्या बँकेतून विड्रॉल फॉर्मवर कुठलीही स्वाक्षरी न-करता एका ५० वर्षीय व्यक्तीकडून एका