आरक्षण जाहीर झाले अन उमेदवारीसाठी धावपळ वाढली…..चारही पालिकांमध्ये महिला आरक्षणाचा इच्छुकांना बसला फटका….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग आरक्षण सोडत अखेर चारही नगर पालिकांमध्ये झाली. यामुळे आता चारही शहरातील प्रभागांमधील जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवक होऊ इच्छीणाऱ्यांची धावपळ वाढली असून प्रभागामध्ये खलबतेही सुरू झाली आहेत स्थानिक राजकारणासह उमेदवारीसाठी आता हालचालींना वेग येणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या पाठोपाठ प्रभागातील आरक्षणही जाहीर झाल्याने निवडणुकांचा बिगूल केव्हाही वाजला जाण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात फक्त नगर पालिका निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष चारही शहरावर केंद्रीत झाले आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें