भंडारा रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वेखाली आल्याने पाय तुटला…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा रेल्वे स्थानकावर शालीमार एक्सप्रेस आली असताना एक प्रवासी रेल्वे खाली पडला व तो रेल्वेच्या खाली आल्याने त्याचा पाय कापल्या गेला आहे. दुपारी 3 वाजेल शालीमार एक्सप्रेस नागपूर वरून गोंदियाच्या दिसेना जाण्यासाठी भंडारा रेल्वे स्थानकावर आली इतक्यात प्रवासाचा तोल गेला व तो रेल्वेच्या खाली पडला इतक्यात रेल्वे खाली आल्याने त्याचा पाय तुटला आहे… आता ह्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात हलविले आहे..

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें