भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील क्लेरियन कंपनी जवळ दोन ट्रक आपसात भिडले. तेव्हाच बस येत असताना बस देखील ट्रकला आदळली यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही. पण दोन्ही ट्रकचा अपघात इतका भिषण होता की एक ट्रकच्या केबिनचा भाग चेंदामेंदा झाला आहे. तरी कुठलीही जीवित हानी झाली नाही…

Author: vbn newsnetwork
Post Views: 8