मागील दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले असून निसर्गाच्या कुशीत वसलेला भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबांध जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे. या ओव्हर फ्लो झालेल्या तलावाचं सौंदर्य बघण्यासाठी आणि पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची हळूहळू गर्दी इथं बघायला मिळत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 23