ठिकठिकाणी लहान मोठी झाड कोसळून नुकसान…… तर भाजीपाल्याच्या बागा जमीन दोस्त….. शेतकरी झाला हवालदिल…..
भंडारा जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान मोहाडी तालुक्यातील भोसा टाकळी व वरठी परिसरात या वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्युत खांबांसह ठिकठिकाणी लहान मोठी झाड जमीन दोस्त झाली. तर कारले, दोडके, चवढी च्या बागांना याचा मोठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई ची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 28