एकीकडे प्रणिती शिंदे म्हणते ऑपरेशन झालंच नाही…. तर दुसरीकडे तिच्यासोबतच बसणारी सुप्रिया सुळे ऑपरेशन सिंदूर किती चांगलं झालं ते मांडते….. आणि हा नानाभाऊ पटोले उलट्या खोपडीचा….. राहुल गांधींना खुश करण्याकरिता देशाच्या सैनिकांच्या कामावर प्रश्न उभे करतो….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जेवण करायला 25 मिनिट लागतात पण मोदीजींनी 14 मिनिटांमध्ये नऊ दहशतवादी त्यांचे स्थळ उध्वस्त केले. आणि दहशतवादाच्या विरोधात कोण लढू शकतो तर भारत लढू शकतं की प्रतिमा तयार केली….. आणि हे नालायक काँग्रेसवाले विचारतात काल संसदेतच विचारलं प्रणिती शिंदे म्हणते ऑपरेशन झालाच नाही….. प्रश्नचिन्ह उभे करते…. तिच्यासोबतच बसणारी सुप्रिया सुळे ही ऑपरेशन सिंदूर किती चांगला झाला हे सांगते…. बघा यांची नाटक….. अन हा नानाभाऊ तर आहे इकडे उलट्या खोपडीचा….. हा राहुल गांधीना खुश करण्याकरिता देशाचे सैनिकावर पंतप्रधानाबद्दल वाईट बोलणे…. देशाच्या सैनिकाच्या इमानदारीच्या कामावर संशय घेणे……

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें