भंडारा जिल्ह्यात वाहतूक शाखेतील पोलिसांना दिला जातो टार्गेट….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक हेल्मेट संदर्भात देतात टार्गेट…… पोलिस निरीक्षक कारवाई करा म्हणून आदेश देऊ शकतात पण टार्गेट देऊ शकत नाही…. हा गंभीर प्रकार आहे….

भंडारा जिल्ह्यात वाहतूक शाखेतील पोलिसांना दिला जातो टार्गेट…. वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक हेल्मेट संदर्भात देतात टार्गेट… राज्यात असाच प्रकार सुरू असल्याचं नाना पटोले यांनी विधानसभा मांडला होता मुद्दा

वाहतूक शाखेतील पोलिस म्हटलं की रस्त्यावर, चौका चौकात उभे राहून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे तसेच एकाचा वाहनात अनियमितता दिसली की त्यांच्यावर कारवाई करणे. पण आता भंडारा जिल्ह्यात वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट देतात. दर दिवसी कोणी किती कारवाई करावी असा आदेशच ठाणेदार साहेब देत आहे…. जिल्ह्यात ट्रॅफिक ब्रांच म्हणून व्हॉट्स ॲप ग्रुप आहे. याच ग्रुप वर कारवाई संदर्भात माहिती दिली जाते. पण आता वाहतूक शाखेतील पोलिसांना टार्गेट दिला जातो म्हटल्यावर नाईलाजाने त्यांना तो पूर्ण करावाच लागतो. यात एखादी सर्वसामान्य व्यक्ती पिसला जातो. दररोज कारवाई करून देखील जिल्ह्यात अनेक लोक विना हेल्मेट गाडी चालवताना दिसतात. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी सुद्धा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हा गंभीर प्रकार असून याच्यावर कारवाई व्हावी असे मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. सरकारमधील आमदार देखील आता टार्गेटच्या विरोधात आहेत . पण हा सर्व प्रकार पोलिस अधिक्षक यांना माहिती नसाव यात शंका नाहीं. मग हा विषय फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नसुन संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असल्याचही बोललं जात आहे…

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें