लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता 25 लाख रुपये निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करावे तसेच सीआरपी यांना उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे मावीम स्थापित प्रत्येक गटाला उमेद प्रमाणे तीस हजार रुपये प्रमाणे फिरता निधी उपलब्ध करून द्यावा प्रत्येक गटाला सात टक्के व्याजदर आणि बँक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करीता महिला व बालविकास विभाग आणि आर्थिक विकास महामंडळ सलग्नित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आज भंडाऱ्यात जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 34