भंडाऱ्यात नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र वन विभागा कडून जागतिक व्याघ्र प्रकल्प दिन साजरा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडाऱ्यात नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र वन विभागा कडून जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला असून वाघाचे सुरक्षा तसेच वाघा बदल नागरिकांना जागरूकता निर्माण करणे तसेच इतर वन्यजीव वाचवण्यासाठी कशे प्रयत्न करता येईल व वाघा पासून पर्यटन कसा तयार होईल याची माहिती कर्मचाऱ्यांना व जंगलालगतच्या गावातील वन समित्याना देण्यात आली. तसेच जंगलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर कारण्यात आला असून यावेळी वनअधिकारी व वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें