भंडाऱ्यात एम. डी. एन. स्कूल मार्फत पहिल्यांदा बॉक्सिंग स्पर्धाच आयोजन करण्यात आले असून ह्या स्पर्धे मध्ये तामिळनाडू, केरळ, पंजाब, आंध्रप्रदेश मुंबई अस्या अनेक राज्यातून टीम ने भाग घेतला असून हि स्पर्धा जिल्हात पहिल्यांदा होत असून ह्या बॉक्सिंग स्पर्धेतून ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळावी व जिल्हातून युवकांनी प्रेरणा घेत अस्या खेळात सहभाग घ्यावा व जिल्हाचा नाव ओलम्पिक मध्ये मोठा कराव या करिता हि स्पर्धा भरवण्यात आली असून हि स्पर्धा बघण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 29