भंडारा जिल्हातील लाखनी शहरातील सिंधी लाईन मार्गांवर 14 गावांना जोडणारा जलप्राधिकरण चा पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत गेला आहे. एकीकडे जिल्हात पाऊस उशिरा आला आहे. तर दुसरीकडे अश्या प्रकारे पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना कुठून पाणी मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 116