भंडारा तुमसर राज्य मार्गावाजवळ खुल्या जागेत मेलेली जनावरे टाकून नगर परिषद नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं प्रकार समोर आला आहे..
नगर परिषदेचा कचरा कचरा ग्राउंड वर न टाकता खुल्या जागेवर रस्त्याच्या बाजूला टाकत आहे. यात शहरातील मेलेली जनावरे सुद्धा फेकण्यात येत आहेत. तसेच केर कचरा सुद्धा टाकण्यात येत आहे. हीच मेलेली जनावरे कुजतात व सर्वत्र दुर्गंधी पसरत असते. पण नगर परिषद प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याशी देणं घेण नसल्याचं दिसून येत आहे…..

Author: vbn newsnetwork
Post Views: 41