गळफास घेऊन युवकाची आत्महत्या… भंडाऱ्यातील वेदा लॉन जवळील घटना….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा शहरातील वेदा लॉन परिसरातील हेडा लाउट येथील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून मृतकाचे नाव विनीत इंद्रदेव शुक्ला असे असून मृतक हा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून तो बेला येथील टाटा एजन्सी येथे कामावर होता.या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव पोस्टमार्टम करिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.मृतकाने आत्महत्या का केली हे कळू शकले नसून पोलिस तपास करीत आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें