आज सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली शेतीकामांना वेग आले आहे तर हा पाऊस शेतीला पूरक ठरणारा आहे या आजच्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यावर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 8