रुग्णवाहिका चालकांनी दिला इशारा…
मागील 15 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका चालक अहोरात्र सेवा देत असून महाराष्ट्र शासनाने अनेक रुग्णवाहिका चालकांना नोकरीत समायोजन केले नाही व मागील तीन महिन्याचे मानधन सुद्धा दिले नाही त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलन स्वीकारले असून तात्काळ मानधन व कंत्राटी चालकांना नोकरीत समायोजन करावे असे आशयाचे निवेदन देण्यात आले असून मागण्या पूर्ण न झाल्यास वैनगंगा नदी येथे येत्या 26 तारखेला जलसमाधी आंदोलन घेणार असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 11