जनसंघांचे संस्थापक डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा 23 जून 1954 रोजी संशयास्पद मृत्यू झालं असल्याने त्या दिवसा पासून भारतीय जनता पार्टी हा स्मृतिदिवस म्हणून साजरा करत नसून बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भंडाऱ्यात श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या फोटो ला भारतीय जनता पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले असून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार घेण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12