भंडारा येथील बाजारातून जनावरे कोंबून पिकअप चारचाकी गाडीमध्ये नेत असल्याची माहिती भंडारा वाहतूक पोलिसांना मिळाली. या बातमीच्या आधारे त्या वाहनाला थांबवून तपासणी केली असताना त्यात एकावर एक असे एकूण 16 जनावरे आढळून आली. पोलिसांनी गाडीला ताब्यात घेत 16 जनावरांची सुटका करत गुन्हा दाखल केला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 10