वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ५९ वर्षांची झाली……
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली असून या संघटनेला आज ५९ वर्ष पूर्ण झाली. याच्य जल्लोष भंडाऱ्याच्या तुमसर येथे पाहायला मिळाला. शिवसेनेच्या ५९ वा वर्धापन दिनानिमित्त तुमसर शहरातील हनुमान नगर येथील शाखेत बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून शिवसेना शाखेत वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

Author: vbn newsnetwork
Post Views: 17