रमाई घरकुल धारकांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाची फि भरणा नगर परिषदने भरावे.. भंडारा काँग्रेस ची मागणी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा शहर कॉंग्रेस तर्फे भंडारा नगर परिषद हद्दीमधील रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत मंजुरी प्राप्त झाले आहे. परंतु लाभार्थी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांची भूमी अभिलेख कार्यालयाची फी (पैसे) भरणा करू शकत नसल्यामुळे त्यांची पैशाची भरणा नगर परिषद भंडारा यांनी करावे या करिता मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन दिले असून ह्या आमच्या मागण्या मान्य न केल्यास भंडारा शहर कॉंग्रेस कमेटी तीव्र आंदोलना चा इशारा दिला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें