भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील सालेबर्डी शेतशिवारात आरोपी संजय शामराव बोंदरे हे हातभट्टी दारू चालवत असताना आढळून आले 11 प्लास्टिक ड्रम मध्ये 550 किलो सर्व महफूल दारू व काढण्याचे साहित्य असा ऐकून एक लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 4