भंडाऱ्याच्या तुमसर – माडगी या काँक्रीटच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशातही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर रस्त्याची तात्काळ डागडुगी करावी अशी मागणी खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केली आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 27









